Sunday 18 October 2020

माझी खाद्यजीवनाशी नाळ ते एका अन्नपूर्णेचा प्रवास !

 

देवीच्या अनेक रुपांपैकी एक रुप म्हणजे अन्नपूर्णा ! ही अन्नपूर्णा प्रत्येकाच्याच घरात असते. यातील एखादी अन्नपूर्णा ही यशस्वी उद्योजिका ही होते आणि आपले पारंपारिक जेवण तसेच आपली संस्कृती सातासमुद्रापार घेऊन जाते ! ह्यावर आधारित असा हा नवरात्र विशेष भाग-१

साखर खाणारा माणूस :D


 
माझ्या आयुष्यात आलेला एक 'अ-गोड' र्करायोग !

Sunday 4 October 2020


D.B. - कुठे आहेस ??

 इतिहासाच्या माध्यमातून लोकलमध्ये जमलेल्या मैत्रीची एक गूढरम्यकथा !

 


मोगरा फुलला - अमृतमयी लता 

गानसम्राज्ञी लतादीदी यांच्या वाढदिवसानिमित्त, त्यांच्या स्वरप्रवासावरील हे शब्दचित्रण !

Sunday 20 September 2020


 

                                       'प्रकाश'किरणांनी उजळलेल्या  पायवाटा


            या सिरीज मधील हा चौथा ब्लॉग डॉ. प्रकाश आमटे यांच्या कार्यावर भाष्य करणारा आहे. 

 

Wednesday 16 September 2020

             

          अनाकलनीय - माणसाच्या विचारशक्तीला स्तिमित करणारे असे काही ! 

 

नोंद घ्यावी : - 

माझे आजोबा डॉ. परशुराम भोपटकर आणि माझी आत्या शरयू भोपटकर ह्यांचा नामोल्लेख अनावधानाने राहून गेला. 

ह्याबद्दल क्षमस्व !

Sunday 6 September 2020

डोअरबेल आणि राशी - निशा


                डोअरबेल वाजवण्याच्या विशिष्ट पद्धतीवरुन राशी ओळखल्या जाऊ शकतात का 

                                                             — एक संशोधन