जे जे पाहिले आणि अनुभवले, त्या क्षणांनी भरलेली ओंजळ लेखणीतून रिती करत वाचकांच्या मनाशी संवाद साधत आले. माझ्या ब्लॉग लेखनाला 10 वर्षे पूर्ण झाली. वाचकांचा उदंड प्रतिसादही मिळाला. हीच कृतज्ञता माझ्या लेखनातून अशीच सातत्याने वाचकांशी संवाद साधत राहील ...............
Wednesday, 16 September 2020
अनाकलनीय - माणसाच्या विचारशक्तीला स्तिमित करणारे असे काही !
नोंद घ्यावी : -
माझे आजोबा डॉ. परशुराम भोपटकर आणि माझी आत्या शरयू भोपटकर ह्यांचा नामोल्लेख अनावधानाने राहून गेला.
No comments:
Post a Comment