देवीच्या अनेक रुपांपैकी एक रुप म्हणजे अन्नपूर्णा ! ही अन्नपूर्णा प्रत्येकाच्याच घरात असते. यातील एखादी अन्नपूर्णा ही यशस्वी उद्योजिका ही होते आणि आपले पारंपारिक जेवण तसेच आपली संस्कृती सातासमुद्रापार घेऊन जाते ! ह्यावर आधारित असा हा नवरात्र विशेष भाग-१
Sunday, 18 October 2020
Subscribe to:
Posts (Atom)